पनवेलमधील तरुण पत्रकार तथा समाजसेवक केवल महाडिक कोरोना योद्धा पुरस्काराने होणार सन्मानित-सोनिया महिला मंडळ तर्फे कोरोना योद्धा सन्मान सोहळा

पनवेलमधील तरुण पत्रकार तथा समाजसेवक केवल महाडिक कोरोना योद्धा पुरस्काराने होणार सन्मानित-सोनिया महिला मंडळ तर्फे कोरोना योद्धा सन्मान सोहळा  


                    

पनवेल /प्रतिनिधी :पनवेलमधील पत्रकारिता क्षेत्रातील एक मोठे नाव व सामाजिक क्षेत्रात नेहमी समाजसेवा करण्यासाठी अग्रेसर असणारे तरुण तडफदार पत्रकार केवल महाडिक हे सोनिया महिला मंडळ आयोजित समारंभात कोरोना योद्धा पुरस्काराने दिनांक 5 एप्रिल 2022 रोजी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे सन्मानित होणार आहेत. त्यांनी केलेल्या कोविड काळातील कार्याची दखल घेत मंडळातर्फे त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल पनवेलमधील प्रतिष्ठित लोकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image