पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने केले रूट मार्च; कायदा व सुव्यवस्था चोख असल्याची दिली ग्वाही

पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने केले रूट मार्च; कायदा व सुव्यवस्था चोख असल्याची दिली ग्वाही


पनवेल दि. ३० (संजय कदम) : पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने हद्दीतील मौजे वावंजे गाव परिसरात रूट मार्च करून कोणत्याही परिस्थीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असून कायदा व सुव्यवस्था चोख असल्याची ग्वाही त्यांनी या माध्यमातून दिली आहे.

      पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 चे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वावंजे गाव परिसरात रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.सदर रूट मार्च करिता पोलीस ठाणे कडील 02 पोलीस निरीक्षक, 03 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 01 पोलीस उपनिरीक्षक, 17 पोलीस अंमलदार, झोन 2 स्ट्रायकिंग चे  07 पोलीस अंमलदार, तसेच RCP स्ट्रायकिंगचे 01 अधिकारी तसेच 30 पोलीस अंमलदार असे एकूण 07 अधिकरी व 54 पोलीस अंमलदार हजर होते.



Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image