वयोवृद्ध आणि डिपेन्डंट व्यक्तींसाठी क्षितीज पर्व फाऊंडेशन संचालित जनाधर्मा आधारगृह (वृध्दाश्रम) चे झाले उदघाटन

वयोवृद्ध आणि डिपेन्डंट व्यक्तींसाठी क्षितीज पर्व फाऊंडेशन संचालित जनाधर्मा आधारगृह (वृध्दाश्रम) चे झाले उदघाटन


पनवेल दि. ०५ (वार्ताहर) : पनवेलमधील क्षितीज पर्व फाऊंडेशन संचालित जनाधर्मा आधारगृह (वृध्दाश्रम) च्या नवीन शाखेचे उदघाटन अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.  

             वयोवृद्ध आणि डिपेन्डंट व्यक्तींसाठी क्षितीज पर्व फाऊंडेशन संचालित जनाधर्मा आधारगृह (वृध्दाश्रम) चे उद्घघाटन अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते अलिबाग मध्ये करण्यात आले. यावेळी अलिबागच्या उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, नगरसेविका संजना किर, नगरसेवक अनिल चोपरा, नगरसेवक महेश शिंदे, रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा श्रद्धा ठाकूर, अलिबाग सिशोअर रोटरी क्लबचे ॲडवायजर डॉ.दीपक खोत, प्रेसिडेंट रोटरी क्लब अलिबागचे डॉ.राजेंद्र चांदोरकर, दिव्यांग क्रांती संघटनेचे संस्थापक बी.जी.पाटील, दै. वादळवाराचे संपादक विजय कडू, पनवेलमधील क्रियाशील प्रेस क्लबचे अध्यक्ष केवल महाडिक, अभिनेते विजय पवार, नेरुळच्या समाजसेविका रमा जोशी, ज्येष्ठ शिक्षिका उषा पाटील, अलिबागचे नामवंत गायक योगेश काळबेरे, नामवंत गायक रोहित पाटील, राष्ट्रीय छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता योगेशभाऊ घोडके, पत्रकार विशाल सावंत, चंद्रकांत शिर्के, असीम शेख, क्षितीज पर्व फाऊंडेशन, जनाधर्मा आधारगृहचे संस्थापक अध्यक्ष सनिप रामा कलोते, उपाध्यक्ष अजय दुबे, कार्याध्यक्षा दिपाली पारसकर, निवेदक अनुप चंदने, जनाधर्मा आधारगृहचे इतर पदधिकारी, सदस्य सिम्मी गायकवाड, रोशन पवार,स्मिता म्हात्रे आदी उपस्थित होते.


Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image