23 वर्षीय तरुणी बेपत्ता

 23 वर्षीय तरुणी बेपत्ता 

नवीन पनवेल :  देविचापाडा, तळोजा येथून 23 वर्षीय तरुणी घरातून निघून गेली आहे. त्यामुळे ती हरवली असल्याची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे .
   शांती शिव कुमार भारती हिने 28 मार्च रोजी फोन करून सांगितले की, माझा शोध घेऊ नका असे सांगून तिने फोन बंद केला. व ती घरातून निघून गेली ती घरी परत आलेली नाही. तिची उंची पाच फूट, दोन इंच, बांधा मध्यम, रंग सावळा, चेहरा उभट, केस काळे व मध्यम आहेत. तिने अंगात काळ्या रंगाचा पंजाबी सूट, लेगीज व पांढऱ्या रंगाची ओढणी घातली आहे. तिला हिंदी, भोजपुरी भाषा बोलता येते. या तरुणी बाबत अधिक माहिती असल्यास पोलीस नाईक अर्जुन पवार यांच्याशी संपर्क साधावा.
Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image