श्रीगाव‌ प्रिमीयर लीग मधे नाईट राइडर्स अंतिम विजेता

 श्रीगाव‌ प्रिमीयर लीग मधे नाईट राइडर्स अंतिम विजेता


अलिबाग(सचिन पाटील)अलिबाग तालुक्यातील श्रीगाव मधे श्रीगांव ग्रामस्थांमार्फत दि. १७ मार्च होळीनिमित्त  आयोजित करण्यात आलेल्या श्रीगांव प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्ध प्रथम क्रमांक : नाईट रायडर्स श्रीगांव 

( सचिन सुतार )यांनी मिळवून अंतिम विजेतेपद पटकावले

द्वितीय क्रमांक : श्रीगांव इंडियन्स ( अमित बैकर )

त्रृतीय क्रमांक : श्रीगांव टायटन्स ( गणेश ठकेकर )

चतुर्थ क्रमांक : राॅयल चॅलेंजर्स श्रीगांव  ( निकेत जुईकर) यांनी मिळवीले सर्व विजयी संघांस चषक देऊन गौरविण्यात आले या स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे  मालिकावीर : नितेश ओव्हाळ 

उत्कृष्ट  क्षेत्ररक्षक : सुमित पाटील 

उत्कृष्ट  गोलंदाज : चेतन पाटील 

उत्कृष्ट  फलंदाज : हरेश पाटील यांनी मिळवील्याबद्दल या खेळाडूंचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत श्रीगांव कॅपीटलस् : गणेश पाटील  किंग्स ११ श्रीगांव : सचिन वावेकर,श्रीगांव सुपरजायंटस् : विजय पाटील 

श्रीगांव राॅयलस् : मंदार पाटील 

श्रीगांव नाईट रायडर्स : सचिन सुतार 

राॅयल चॅलेंजर्स श्रीगांव : निकेत जुईकर श्रीगांव टायटन्स : गणेश ठकेकर श्रीगांव इंडियन्स : अमित बैकर. इत्यादी संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रीगाव ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतली