कोकण विभागीय लोकशाही दिनी-2 अर्ज निकाली

 कोकण विभागीय लोकशाही दिनी-2 अर्ज निकाली


      नवी मुंबई, दि.14: कोंकण विभागीय  लोकशाही दिन आज कोंकण भवनमध्ये उपायुक्त (सामान्य) श्री.मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. त्यांच्या समस्या जाणून प्रकरणे उचित कार्यवाहीसाठी संबंधित कार्यालयाकडे पाठविण्यात आली. 

         यावेळीविभागीय स्तरावरील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कोंकण विभागीय स्तरावर आतापर्यंत झालेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात एकूण प्रलंबित अर्जांची संख्या 24 असून आज आलेल्या अर्जांची संख्या 26 असे एकूण प्राप्त अर्ज 50 होते. त्यापैकी आज 02 अर्ज निकाली काढण्यात आले. आज रोजी 48 तक्रारी प्रलंबित आहेत. लोकशाही दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करण्यात आल्या होत्या.


Popular posts
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
कामोठे पोलिसांच्या तपासावर आम्हाला पूर्ण विश्वास, आरोपी चा शोध हे लावतीलच - दिघे कुटुंबिय
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
दंगा काबू योजनेची उलवा पोलीस ठाणे कडून रंगीत तालीम
Image