७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने ध्वजारोहण व ध्वजवंदन समारंभ मोठ्या उत्साहात साजरा

७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने ध्वजारोहण व ध्वजवंदन समारंभ मोठ्या उत्साहात साजरा

पनवेल/प्रतिनिधी दि.१६- ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेल तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने ध्वजारोहण व ध्वजवंदन समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्या अनुषंगाने भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत, राजेंद्र पाटील, नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, महिला मोर्चाच्या अध्यक्षा रुचिता लोंढे, यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.