रोटरी क्लब ऑफ खारघर मिडटाउन तर्फे कळंबोली येथील गोल्डन नेस्ट फाउंडेशन वृद्धाश्रमाला टॉयलेटला लागणाऱ्या वस्तू देण्यात आल्या
पनवेल (प्रतिनिधी)- आज दि: 05-05-24 , रोटरी क्लब ऑफ खारघर मिडटाउन तर्फे कळंबोली इथे गोल्डन नेस्ट फाउंडेशन वृद्धाश्रम ला टॉयलेट ला लागणारी वस्तू देण्यात आले. या वृद्धाश्रम मध्ये साधारण 15 वृद्ध लोग राहतात असे माहिती संस्थाचे अध्यक्ष श्रीमती मनमीत कौर यांनी दिली. रोटरी क्लब ऑफ खारघर मिडटाउन चे अध्यक्ष श्री अनूप गुप्ता यांनी सांगितले की गेल्या 10 महिने पासून आम्ही यांना दर महीने ला ही छोटीशी मदत करत आहोत आणि या पुढे ही करू.
यावेळी रोटरी तर्फे सेक्रेटरी रवी किरण, प्रोजेक्ट डायरेक्टर शैलेश पटेल व इतर रोटरी चे मेम्बर उपस्थित होते. अध्यक्ष अनूप गुप्ता यांनी या महिनेचे प्रायोजक व रोटरी चे मेम्बर संजय गुप्ता व कमलेश अगरवाल यांचा धन्यवाद प्रकट केला.
संस्थाचे अध्यक्ष श्रीमती मनमीत कौर यांनी रोटरी क्लबचे आभार मानले आणि सांगितले की रोटरी संस्था खूप चांगले काम करत आहे