रोटरी क्लब खारघर (मिडटाऊन) च्या वतीने वृक्षारोपण संपन्न

रोटरी क्लब खारघर (मिडटाऊन) च्या वतीने वृक्षारोपण संपन्न 



खारघर/प्रतिनिधी-  आज दि: 08-07-23 रोजी रोटरी क्लब ऑफ खारघर मिड टाऊन तर्फे.   खारघर सेक्टर 36, इथे हारमनी शाळेत वृक्षारोपणचा सोहळा राबविण्यात आले. साधारण 50 वेग वेगल्या फळांचे, फुलांचे व इतर झाडे लावण्यात आले. या कार्यक्रमात शाळेचे प्रिन्सिपल प्रगय  दुबे, शिक्षक, विद्यार्थी, पालक व रोटरी क्लब अध्यक्ष अनूप गुप्ता, सेक्रेटरी डॉ रवी किरण, प्रोजेक्ट डायरेक्टर शैलेश पटेल व इतर रोटेरियन आणि त्यांचे कुटुंब उपस्थित होते.  प्रत्येकाच्या हस्ते 1-2 वृक्ष लावण्यात आले.  

             प्रिन्सिपल प्रगय दुबे नी हमी दिली कि प्रत्येक वृक्ष जगतिल याची ते स्वत काळजी घेतील. रोटरी क्लब अध्यक्ष श्री अनूप गुप्ता यांनी सांगितले की असा अजून 4-5 वृक्षारोपण  सोहळा आम्ही 1-2 महिनयात करणार आहोत व पर्यावरण संतुलित ठेवण्यात एक छोटा सा  हात भार आम्ही दर वर्षी करत आले आहे आणि या पुढे ही करत राहू. 



Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image