महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


    अलिबाग,दि.2 (जिमाका):- जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णूतेची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात  त्यांच्या प्रतिमेला सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  

     यावेळी नायब तहसिलदार मनोज गोतारणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.



Popular posts
वसाहती मधील रस्ते व गटराची कामे लवकर पूर्ण करा-शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
Image
सिकेटी महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
Image
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा;माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी पुन्हा भरली ‘शाळा’
Image
आमदार प्रशांत ठाकूर यांचा मतांच्या आघाडीच्या संख्येत वृक्षारोपणाचा संकल्प;पांडवकडा येथे वृक्षारोपण करून शुभारंभ
Image