श्रीगाव येथे आरोग्यवर्धिनी केंद्राचा चौथा वर्धापनदिन साजरा

 श्रीगाव येथे आरोग्यवर्धिनी केंद्राचा चौथा वर्धापनदिन साजरा


पोयनाड(सचिन पाटील) 

अलिबाग तालुक्यातील  प्राथमीक आरोग्य केंद्र पोयनाड अंतर्गत श्रीगाव येथील आरोग्यवर्धिनी केंद्राचा चौथा वर्धापनदिन दि. १६ एप्रील रोजी साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे उद्घाटन अलिबाग पंचायत समितीच्या माजी सभापती विद्या म्हात्रे,श्रीगाव ग्रामपंचायत सदस्या कल्पना पाटील,श्रीगाव आरोग्यवर्धिनी केंद्राच्या समुदाय आरोग्य अधीकारी डॅाक्टर मोनाली घाडगे यांच्या शुभहस्ते झाले त्यावेळी‌ आरोग्य सेवीका प्रेरणा राऊत व सुविद्या पाटील तसेच  श्रीगाव आरोग्यवर्धिनी केंद्राअंतर्गत दहा आशा सेवीका,मदतनीस व गावातील रहिवासी उपस्थित होते. Telecounsulation द्वारे गावातील लोकांना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला विनामुल्य कसा मिळवता येईल घरबसल्या तज्ञ डॉक्टरांकडून आपल्याला आजाराबद्दल उपचार कसे मिळवता येतील त्याबद्दल रूग्णांना मार्गदर्शन करण्या आले त्यावेळी जमलेल्या रहिवाशांची बीपी,शुगर तपासणी मोफत करण्यात आली

Popular posts
भाजपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या वतीने दोन दिवसीय आधार व मोफत आयुष्यमान भारतकार्ड शिबिर संपन्न
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या लढाऊ पाठपुराव्याला यश!-सिडकोच्या LIG व EWS घरांच्या किमती झाल्या 10% नी कमी;महायुती सरकारची सभागृहात घोषणा!
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव यांना ‘महात्मा ज्योतिबा फुले नॅशनल सन्मानपदक’ जाहीर
Image
नाताळ व नवीन वर्षांच्या पार्श्‍वभुमीवर बनावट मद्य वाहतुकीवर पनवेल परिसरात कारवाई
Image
दिनेश झिंगे व अन्य ९ जणांनी लावला २५ लाखांना चुना-अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स यांच्यावतीने गुन्हा दाखल करण्याची मागणी
Image