पनवेलमध्ये शीवजयंती उत्साहात साजरी

 पनवेलमध्ये शीवजयंती उत्साहात साजरी



महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पनवेल शहरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास तसेच विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या उत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर सीता पाटील, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, राजू सोनी, प्रभाग समिती सभापती वृषाली वाघमारे, नगरसेविका दर्शना भोईर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहराध्यक्ष रोहित जगताप, पवन सोनी यांच्यासह नागरिकांनी अभिवादन केले. 
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पनवेल शहरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास तसेच विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या उत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर सीता पाटील, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, अतुल पाटील, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, राजू सोनी, प्रभाग समिती सभापती वृषाली वाघमारे, नगरसेविका दर्शना भोईर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहराध्यक्ष रोहित जगताप, पवन सोनी यांच्यासह नागरिकांनी अभिवादन केले. 
Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image