पनवेल येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक जगे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्ताने माजी आमदार बाळाराम पाटील आणि पनवेल पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. सुकापुर येथे आयोजित कार्यक्रमात अनेकांनी विनायक जागे यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
पनवेल येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक जगे यांच्या पन्नासाव्या वाढदिवस