तुर्भे पुनीत कॉर्नरजवळ ख्वाजामियाॅं पटेल यांच्या पुढाकारातून संविधान दिवस साजरा

तुर्भे पुनीत कॉर्नरजवळ ख्वाजामियाॅं पटेल यांच्या पुढाकारातून संविधान दिवस साजरा 

नवी मुंबई/प्रतिनिधी दि.२६-एकता नगर ग्रीन पार्क सेक्टर 19 तुर्भे पुनीत कॉर्नर जवळ सलमान वॉशिंग सेंटर समोर आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता संविधान दिवस  घर हक्क संघर्ष समितीच्या वतीने साजरा करण्यात आला त्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती घर हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष कैलास गायकवाड, घर हक्क संघर्ष समितीचे उपाध्यक्ष खाजामिया पटेल, नंदकुमार गोपीनाथ पाटील प्रभाग क्रमांक 15 चे इच्छुक उमेदवार. घर हक्क संघर्ष समितीचे आडवायझर एडवोकेट सुजित निकाळजे साहेब, युवा संस्थेच्या सुकन्या जाधव कामगार एकता युनि.चे कोंडीबा इंगोले, जयसिंग रणदिवे उपस्थित होते हा कार्यक्रम महबूब शेख सलमान वाशिंग सेंटर व एकता नगर रहिवासीयांच्या वतीने कार्यक्रम पार पडला.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image