"जनसभा"वृत्तपत्राच्या १५ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न

 "जनसभा"वृत्तपत्राच्या १५ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न









पनवेल/प्रतिनिधी दि.५-आप्पासाहेब मगर संपादित जनसभा वृत्तपत्राच्या देव,देश,धर्म या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते झाले.जनसभाचा हा 15 वा दिवाळी विशेषांक असून आप्पासाहेब मगर यांनी सलग 15 वर्षे पुस्तक रूपाने अंक प्रकाशित करण्याचे दीव्य पार पाडले आहे.

       यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, आदिवासी सम्राट संपादक गणपत वारगडा पत्रकार आण्णासाहेब आहेर,शैलेश चव्हाण, पत्रकार गौरव जहागीरदार पत्रकार दीपक घरत, पत्रकार राजेंद्र कांबळे युवक आधार संपादक संतोष आमले पत्रकार संजय महाडिक पत्रकार संदेश सोनमळे,पत्रकार शेखर सपानी,पत्रकार सनीप कलोते, पत्रकार सुनील वारगडा  पत्रकार विकास म्हात्रे  पत्रकार दिपाली पारस्कर आधी पत्रकारांच्या उपस्थितीत रायगड सम्राट चा  प्रकाशन सोहळा पार पडला.

      या प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक पत्रकार संजय महाडिक यांनी केले.याप्रसंगी अनेक वर्तमानपत्रांंचे संपादक आणि पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image