गणेशोत्सवानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर,आ.प्रशांत ठाकूर यांनी गणरायाचे दर्शन घेतले

गणेशोत्सवानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर,आ.प्रशांत ठाकूर यांनी गणरायाचे दर्शन घेतले 

गणेशोत्सवानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठनेते वाय.टी. देशमुख, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे, माजी नगरसेवक अनिल भगत यांनी मिडलक्लास हौंसिंग सोसायटी, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, कळंबोली तसेच ठिकठिकाणी विराजमान झालेल्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.