प्रसिद्ध इंग्लिश नियतकालिक 'सिटी बेल'च्या गणेशोत्सव विशेषांकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते प्रकाशन
पनवेल प्रतिनिधी दि.३-प्रसिद्ध इंग्लिश नियतकालिक 'सिटी बेल' यांच्या गणेशोत्सव विशेषांकाचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते प्रकाशन संपन्न झाले. समूह संपादक मंदार दोंदे आणि समूह संपादक विवेक पाटील संपादित इंग्रजी विशेषांकचे प्रकाशन करताना रामशेठ ठाकूर यांनी या संपादक जोडीचे अभिनंदन केले. तसेच वाचनीय लेख प्रसिद्ध केल्याबद्दल कौतुक देखील केले.
