प्रबोधनकार ठाकरे जयंतीदिनी नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

 प्रबोधनकार ठाकरे जयंतीदिनी नमुंमपा मुख्यालयात अभिवादन


 

      थोर समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, विधी अधिकारी श्री.अभय जाधव, प्रशासकीय अधिकारी श्री. रवि जाधव आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.