'ऑपरेशन सिंदूर'च्या गौरवाप्रित्यर्थ पनवेलमध्ये भव्य 'तिरंगा यात्रा'
'ऑपरेशन सिंदूर' मधून प्रत्येक भारतीयाचा मस्तक अभिमानाने उंचावला- आमदार प्रशांत ठाकूर
या यात्रेची सुरुवात पनवेल शहरा
या यात्रेत पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर कविता चौतमोल, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन, जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीता पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा आश्विनी पाटील, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, नेरे मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, कळंबोली मंडल अध्यक्ष अमर पाटील, तळोजा मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, उलवे मंडल अध्यक्ष रुपेश धुमाळ, कर्नाळा मंडल अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी नगरसेवक अनिल भगत, गणेश कडू, अजय बहिरा, संतोष शेट्टी, मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, तेजस कांडपिळे, बबन मुकादम, राजेंद्र शर्मा, अमित ओझे, रविनाथ पाटील, माजी नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, राजेश्री वावेकर, वृषाली वाघमारे, सुशीला घरत, सुलोचना कल्याणकर, नलिनी शेलार, सारिका भगत, रुचिता लोंढे, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, विचुंबे सरपंच प्रमोद भिंगारकर, न्हावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, संजय भगत, मन्सूर पटेल, राजेश पाटील, योगेश लहाने, ब्रिजेश पटेल, केदार भगत, अमन अख्तर, सतीश पाटील, रुपेश नागवेकर, इर्शाद शेख, भीमराव पोवार, कृष्णा पाटील, स्वाती कोळी, सपना पाटील, समिना साठी, संध्या शारबिद्रे, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते युवकवर्ग, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या तिरंगा यात्रेद्वारे पनवेलवासीयांनी आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि भारतीय लष्कराच्या शौर्याला सला
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना सांगितले कि, 'ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भा