माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिल्या शुभेच्छा

 

माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिल्या शुभेच्छा 



पनवेल : अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्रातीलच नाहीतर संपूर्ण भारत आणि विदेशात सुद्धा अध्यात्माची ओळख नवीन पिढीला करून दिली आहे. डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पावलावर पाऊल ठेवून  वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, मोफत वैद्यकीय शिबिरे, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहीम, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती केंद्रे आदी उपक्रम राबवण्यात आप्पासाहेबांचे मोलाचे योगदान आहे. तरुण पिढीला योग्य ते विचार देऊन त्यांना आयुष्याची योग्य दिशा देण्यासाठी संपूर्ण धर्माधिकारी कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महानगरपालिकेचे माजी.विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी अलिबाग येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. याप्रसंगी त्यांचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते.
Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image