जि.प.सदस्य राजू पाटील यांच्या प्रयत्नातून मोहोपे येथे ५० लाख रुपयांची नळपाणी पुरवठा योजना, जलकुंभ व बारवई पुल ते मोहोपे पाईपलाईनचे भूमिपूजन आ.बाळाराम पाटील आणि माजी आ.मनोहर भोईर यांच्या हस्ते संपन्न

जि.प.सदस्य राजू पाटील यांच्या प्रयत्नातून मोहोपे येथे ५० लाख रुपयांची नळपाणी पुरवठा योजना, जलकुंभ व बारवई पुल ते मोहोपे पाईपलाईनचे भूमिपूजन आ.बाळाराम पाटील आणि माजी आ.मनोहर भोईर यांच्या हस्ते संपन्न 

 




पनवेल : रायगड जिल्हा परिषदेचे जि. प. सदस्य राजू पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून जलजीवन मिशन अंतर्गत मोहोपे येथे साकारणाऱ्या ५० लाख रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा (दि. १४ जानेवारी) रोजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते संपन्न झाला. 

              मोहोपे येथील जल जीवन मिशन अंतर्गत जलकुंभ उभारने आणि बारवई पुल ते मोहापे पाईपलाईनचे भूमिपूजन समारंभ आमदार बाळाराम पाटील आणि माजी आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते पार पडले. पाणी पुरवठा योजनेचे 50 लाख रुपये आणि पाईपलाईन कामाची रक्कम जवळपास 13 लाख रुपये आहे. होळीमाळ मोहोपे येथे हे उद्घाटन पार पडलेया कार्यक्रमाला आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हा परिषद सदस्य राजू गणा पाटील, माजी उपसरपंच भगीरथ पांडुरंग चोरघे, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष देवेंद्र पाटील, जगदीश मते सरपंच, भरत पवार सदस्य व सर्व सदस्य, कमलाकर भोईर माजी उपसरपंच, गजानन लक्ष्मण भोईर माजी सदस्य, संतोष पवार, भास्कर भोईर, लक्ष्मण भोईर, किसन भोईर, संजय पवार, गोपीनाथ पाटील, ज्ञानेश्वर भोईर, नरेंद्र भोईर, प्रवीण पवा, कमलाकर पवार, अशोक भोईर, श्रीकांत पवार, अविनाश मुंडे, प्रेमजित पवार, किशोर भोईर, अमोल पवार व सर्व ग्रामस्थ मोहोपे उपस्थित होते.


Popular posts
क्रिकेट सामन्यांचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिट्राक्लिप प्रक्रियेनंतर ७८ वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार
Image
पनवेल युवा चे संपादक निलेश सोनावणे याना मुंबई विद्यापीठाचे मा कुलगुरू तथा मा खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते साने गुरुजी राष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान
Image
प्रवेशद्वाराचे शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन
Image
जितेंद्र म्हात्रेंना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर!पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यावर
Image