पनवेल मध्ये 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू- व्ही.के हायस्कुलचे माजी विद्यार्थी आणि शाळा समिती सदस्य" म्हणून लसीकरण शिबिर समारंभाला विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे उपस्थित
पनवेल : आज पासून पनवेल मध्ये 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. "वि.के हायस्कुलचा माजी विद्यार्थी आणि शाळा समिती सदस्य" म्हणून लसीकरण शिबिर समारंभाला विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या लसीकरणाच्या आरोग्य सेवेला प्राधान्य दिले.