ग्रुप ग्रामपंचायत पारगाव ने केले१२४ जणांचे मोफत लसीकरण
राज्य शासनाच्या नवीन धोरणानुसार अवलंबन करून पारगाव परिसरातील१२४ जणांचे मोफत लसीकरण केले त्यासाठी प्रयत्नशील सरपंच सौ अहिल्या बाळाराम नाईक यांनी लसीकरण पूर्ण करूया कुटुंब समाज सुरक्षित करूया मिशन कवच कुंडल अंतर्गत माननीय उप विभागीय अधिकारी पनवेल श्री मुंडके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय श्री विजय तळेकर साहेब तहसीलदार पनवेल यांच्या सूचनेनुसार व माननीय गटविकास अधिकारी साहेब पनवेल तसेच पंचायत समित पनवेल आरोग्य अधिकारी यांच्या आधिपत्याखाली व मिशन कवच कुंड अंतर्गत सर्व सरपंच यां वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल देण्यात आले त्या आदेशाचे पालन ग्रामपंचायत पारगाव यांनी तात्काळ करण्यात आले मोहीम राबवण्यात आली त्यानुसार लसीकरण पूर्ण करूया असे आव्हान ग्रामपंचायत पारगाव च्या सरपंच नाईक देण्यात आले कुटुंब परिवार आणि आपला समाज सुरक्षेत करूया असे आव्हान नागरिकांना केले आहे वैद्यकीय आरोग्य अधिकारी गव्हाण कोपर डॉक्टर अस्मिता पाटील विशाल कवच-कुंडल अंतर्गत लसीकरण राबवण्याचा जात आहे 100% नागरिकांना पहिला डोस व दुसरा डोस लसीकरण पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत पारगाव हद्दीतील ज्या 18 वर्षावरील नागरिकांना पहिला डोस व 45 वर्षावरील व्यक्तीला दुसरा डोस देण्यात आले कवच कुंडल अभियान पारगाव येथे दिनांक 18 10 20 21 रोजी सकाळी 11 वाजता लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले ग्रुप ग्रामपंचायत पारगाव च्या सरपंच सौ अहिल्या बाळाराम नाईक व उपसरपंच सौ अंजली राहुल कांबळे मा उपसरपंच श्री मनोज दलवी मा उपसरपंच श्री सुशील कांत तारेकर मा उपसरपंच श्री रत्नदीप पाटील सदस्य सौ निशा पाटील सौ बानुबाई बाबुराव मात्रे सौ सुनंदा हरिभाऊ नाईक सौ सोनाली करण भोईर सौ कल्पना राजेश तारेकर सौ शिल्पा नाईक सदस्य विश्वनाथ पाटील विजय वाघे तसेच तंटामुक्त अध्यक्ष श्री सदाशिव पाटील व डॉक्टर भारती ऑपरेटर सौ सोनाली देशमुख श्री प्रमोद म्हात्रे आशा वर्कर सौ वर्षा तारेकर व चंद्रभागा तारेकर व देवाले.