आमदार महेश बालदी साहेब यांच्या प्रयत्नाने महास्वराज अभियाना अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे येथे आधारकार्ड शिबीर संपन्न
आमदार महेश बालदी साहेब यांच्या प्रयत्नाने महास्वराज अभियाना अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे येथे आधारकार्ड शिबीर घेण्यात आले. या शिबीरास मंडल अधिकारी मोरे,तलाठी गोंधळी मँडम, डॉ. अविनाश गाताडे , सरपंच हरीश बांडे, प्रतिक भोईर, चंद्रहास गोठल,योगेश साठे हजर होते.ग्रामपंचायत सदस्य मनोज पवार यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले .