लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतले गणपती दर्शन
माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी आणि परिवाराच्यावतीने गेली ६१ वर्षे पनवेलमध्ये गणोशोत्सव साजरा केला जात आहे. दरवर्षी दहा दिवस असणाऱ्या या गणपती उत्सवास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर यांनी सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी कोळी परिवाराने त्यांचे उस्त्फुर्तपणे स्वागत केले.