खारखर येथील आमदार प्रशांत ठाकूर जन संपर्क कार्यालयासमोर ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न
खारखर येथील आमदार प्रशांत ठाकूर जन संपर्क कार्यालयासमोर ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम माजी सैनिकांच्या शुभहस्ते करताना आनंद सोहळा साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाला खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दिपक शिंदे,पनवेल महानगरपालिका प्रभाग अ सभापती आनिता पाटील,मा.सभापती नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेवक नरेश ठाकूर,उत्तर रायगड सचिव गीता चौधरी, संध्या शारबिद्रे,माजी सैनिक सेल संयोजक गजेसिंग, उपाध्यक्ष संजय घरत,बीना गोगरी,सो.मीडिया सेल मोना अडवाणी,शोभा मिश्रा,अजय माळी, वाहतूक सेल संयोजक रामकुमार चौधरी,प्रसिध्दी प्रमुख प्रभाकर बांगर,माथाडी युनियन सचिव अनिल खोपडे,वकील सेल नरेंद्र बाबरे,युवा मोर्चा सचिव आकाश पाटील,महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, उपाध्यक्षा प्रतीक्षा कदम,चिटणीस स्मिता आचार्य,निलम विसपुते, विजयालक्ष्मी सरकार,वॉर्ड अध्यक्ष आशा शेडगे, सेक्टर अध्यक्ष आश्र्विनी भुवड, प्रिया दळवी,अशोक जांगिड,राम जाधव,अशोक पवार,उत्तम शेडगे तसेच सोबत रहिवाशी व कार्यकर्ते उपस्थित होते.