के.आर.पाटील अनभिज्ञ निर्भिड पुस्तकाचे प्रकशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न

के.आर.पाटील अनभिज्ञ निर्भिड पुस्तकाचे प्रकशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न 

के.आर.फाऊंडेशन तर्फे के.आर.पाटील अनभिज्ञ निर्भिड पुस्तकाचे प्रकशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड.पी ही पाटील हे होते. यावेळी उद्योजक जे.एम.म्हात्रे, जे.डी.तांडेल, संतोष केणे, दा. चा. कडू गुरुजी, आ.सी.घरत, नगराजशेठ, पत्रकार प्रविण पुरो,  दिपक म्हात्रे, नागाव सरपंच रंजना पाटील, चारूदत्त पाटील, चंद्रकांत घरत, जनार्दन भोईर, संतोष पवार, ऍड.राजेंद्र भानुशाली,  डी.के.पाटील आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.